हजारो पडताळणीकृत प्रोफाईल्स, मोफत चॅट, आणि संपूर्ण गोपनीयतेसह आपल्या मनपसंत जोडीदाराचा शोध घ्या. आजच प्ले स्टोअरवरून अॅप डाऊनलोड करा!
वधू वर बंधन अॅपमध्ये आपल्या सोयीसाठी खास डिझाईन केलेले आधुनिक फीचर्स
सर्व प्रोफाईल्सचे आधार कार्ड व मोबाईल नंबर पडताळणीकृत असल्यामुळे फेक अकाउंट्सपासून पूर्ण संरक्षण.
तुमचा मोबाईल नंबर व वैयक्तिक माहिती जोपर्यंत तुम्ही इंटरेस्ट स्वीकारत नाही तोपर्यंत पूर्ण गुप्त राहते.
पसंती स्वीकारल्यानंतर समोरील सदस्यासोबत थेट चॅट करा व फोटो/बायोडाटा शेअर करा.
जात, शिक्षण, शहर, उत्पन्न, वय आणि राशीनुसार अगदी एका क्लिकवर योग्य स्थळे शोधा.
कोणी इंटरेस्ट पाठवला किंवा मेसेज केला की लगेच मोबाईलवर इन्स्टंट अलर्ट मिळेल.
आवडलेल्या प्रोफाईलला एका क्लिकवर इंटरेस्ट पाठवून आपली पसंती दर्शवा.
फक्त ३ सोप्या टप्प्यांमध्ये सुरू करा आपला विवाह शोध प्रवास
मोबाईल नंबर टाकून ओटीपीद्वारा मोफत नोंदणी करा व आपली प्रोफाइल पूर्ण भरा.
जात, शिक्षण व शहर फिल्टर्स वापरून आपल्या आवडीनुसार योग्य प्रोफाईल्स पहा.
पसंती असलेल्या प्रोफाईलला इंटरेस्ट पाठवा व स्वीकृतीनंतर थेट संवाद साधा.